कोलकाता, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : पश्चिम बंगालमध्ये ५ जानेवारी २०२४ रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले तिघेही तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहां शेख याच्या जवळचे असल्याचे वृत्त आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर उत्तर 24 परगणा जिल्ह्यात हल्ला झाला होता.
अटक केलेले ३ जण
१. जियाउद्दीन मोल्ला, तृणमूल काँग्रेसचे पंचायत प्रधान
२. दीदार बक्स मोल्ला, शाहजहां मार्केटचे व्यवस्थापक
३. फारुक आकूंजी, तृणमूल काँग्रेस