नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांसह देशातील वेगवेगळ्या राज्यांतील लोकसभेच्या निवडक जागांबाबत चर्चा झाली. पुढील बैठक १४ मार्च रोजी होणार आहे. भाजपाच्या सोमवारच्या बैठकीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांतील लोकसभेच्या निवडक जागांबाबत चर्चा झाली. चर्चा झाली तरी […]
नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील २५ जागांसह देशातील वेगवेगळ्या राज्यांतील लोकसभेच्या निवडक जागांबाबत चर्चा झाली. पुढील बैठक १४ मार्च रोजी होणार आहे. भाजपाच्या सोमवारच्या बैठकीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांतील लोकसभेच्या निवडक जागांबाबत चर्चा झाली. चर्चा झाली तरी एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही.