नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारताने अग्नी ५ अर्थात दिव्यास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. डीआरडीओने ही चाचणी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. मोदींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे ट्वीट करून अभिनंदन केले. मोहीम दिव्यास्त्र यशस्वी अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी डीआरडीओने केली चाचणी पंतप्रधान मोदींनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारताने अग्नी ५ अर्थात दिव्यास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. डीआरडीओने ही चाचणी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. मोदींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे ट्वीट करून अभिनंदन केले.
मोहीम दिव्यास्त्र यशस्वी
अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
डीआरडीओने केली चाचणी
पंतप्रधान मोदींनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
Proud of our DRDO scientists for Mission Divyastra, the first flight test of indigenously developed Agni-5 missile with Multiple Independently Targetable Re-entry Vehicle (MIRV) technology.— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2024