राज्यात प्रथमच तृतीयपंथी बनला सरपंच

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर   माळशिरस तालुक्यातील तरंगपळ ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत तृतीयपंथी उमेदवार ज्ञानदेव कांबळे सरपंचपदी विजय झालेत. 137 मतांनी ज्ञानदेव कांबळे विजयी झालेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी भाजप पुरस्कृत पॅनलमधून तृतीयपंथी ज्ञानदेव कांबळेंनी निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग साळवे या उमेदवाराचा कांबळेंनी पराभव केलाय. विजयानंतर तरंगफळ गावात त्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात […]

राज्यात प्रथमच तृतीयपंथी बनला सरपंच

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

माळशिरस तालुक्यातील तरंगपळ ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत तृतीयपंथी उमेदवार ज्ञानदेव कांबळे सरपंचपदी विजय झालेत.

137 मतांनी ज्ञानदेव कांबळे विजयी झालेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी भाजप पुरस्कृत पॅनलमधून तृतीयपंथी ज्ञानदेव कांबळेंनी निवडणूक लढवली.

त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग साळवे या उमेदवाराचा कांबळेंनी पराभव केलाय. विजयानंतर तरंगफळ गावात त्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number