लातूरमध्ये गाडी घुसली हॉटेलात

लातूर, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : लातूर – सोलापूर महामार्गावर औसा येथे एक वेगाने आलेली गाडी थेट हॉटेलात घुसली. या अपघातात गाडीमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर रस्त्यालागत असणाऱ्या हॉटेलच्या आवारात उभ्या असलेल्या तरुणाचे दोन्ही पाय मोडले. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे अपघातातील मृतांची संख्या तीन […]

लातूरमध्ये गाडी घुसली हॉटेलात

लातूर, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : लातूर – सोलापूर महामार्गावर औसा येथे एक वेगाने आलेली गाडी थेट हॉटेलात घुसली. या अपघातात गाडीमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर रस्त्यालागत असणाऱ्या हॉटेलच्या आवारात उभ्या असलेल्या तरुणाचे दोन्ही पाय मोडले. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे अपघातातील मृतांची संख्या तीन झाली. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number