आमदार रोहित पवारांना दणका

बारामती, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशपचे आमदार रोहित पवार यांना ईडीने दणका दिला आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. ही जप्ती ईडीने केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. कारखान्याच्या मालकीची १६१.३० एकरची जमीन पण […]

आमदार रोहित पवारांना दणका

बारामती, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशपचे आमदार रोहित पवार यांना ईडीने दणका दिला आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. ही जप्ती ईडीने केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. कारखान्याच्या मालकीची १६१.३० एकरची जमीन पण ईडीने जप्त केली आहे.

ईडीने केलेली जप्ती

छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड सहकारी साखर कारखाना (साखर कारखाना प्रकल्प आणि साखर कारखान्याची इमारत)
कारखान्याच्या मालकीची १६१.३० एकरची जमीन

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number