मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता ?

मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक ११ आणि १२ मार्च अशी सलग दोन दिवस आहे. मुंबईत सलग दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक याआधी कधीही झाली नव्हती. हे दुर्मिळ नियोजन पहिल्यांदाच झाले आहे. यामुळेच लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशात आचारसंहिता लागण्याची […]

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता ?

मुंबई, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक ११ आणि १२ मार्च अशी सलग दोन दिवस आहे. मुंबईत सलग दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक याआधी कधीही झाली नव्हती. हे दुर्मिळ नियोजन पहिल्यांदाच झाले आहे. यामुळेच लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या दोन दिवसांच्या बैठकीद्वारे जनतेला खूष करणारे अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागण्याची शक्यता
राज्य मंत्रिमंडळाची बैठक ११ आणि १२ मार्च अशी सलग दोन दिवस
मुंबईत पहिल्यांदाच सलग दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक
जनतेला खूष करणारे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number