मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी ८ मार्चला

प्रतिनिधी, मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : गेले अनेक दिवस मराठा आरक्षण या विषयाने सम्पूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली. त्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करू नका, […]

मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी ८ मार्चला

प्रतिनिधी, मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : गेले अनेक दिवस मराठा आरक्षण या विषयाने सम्पूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली. त्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करू नका, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले. मात्र, सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number