शेअर बाजाराची उसळी

मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या शेअर बाजाराने अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सने सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७४ हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीने २२ हजार ४७४ चा टप्पा गाठला. बाजारातील ही वाढ निवडक शेअर्सपुरती मर्यादित होती. सेन्सेक्स ४०८.८६ अंकांनी वाढून ७४,०८५.९९ वर बंद झाला. तर निफ्टी ११७.७५ अंकांच्या उसळीसह २२,४७४.०५ वर बंद […]

शेअर बाजाराची उसळी

मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या शेअर बाजाराने अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सने सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७४ हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीने २२ हजार ४७४ चा टप्पा गाठला. बाजारातील ही वाढ निवडक शेअर्सपुरती मर्यादित होती. सेन्सेक्स ४०८.८६ अंकांनी वाढून ७४,०८५.९९ वर बंद झाला. तर निफ्टी ११७.७५ अंकांच्या उसळीसह २२,४७४.०५ वर बंद झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number