छत्रपती शाहू उतरणार लोकसभेच्या मैदानात

कोल्हापूर, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेची २०२४ ची निवडणूक लढवणार नाही आणि छत्रपतींना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार असल्याचे सूतोवाच केले. संभाजीराजे यांच्या या वक्तव्यामुळे छत्रपती शाहू महाराज लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले […]

छत्रपती शाहू उतरणार लोकसभेच्या मैदानात

कोल्हापूर, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेची २०२४ ची निवडणूक लढवणार नाही आणि छत्रपतींना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार असल्याचे सूतोवाच केले. संभाजीराजे यांच्या या वक्तव्यामुळे छत्रपती शाहू महाराज लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मविआने अद्याप जागावाटपाची घोषणा केलेली नाही. छत्रपतींना उमेदवारी देणार की नाही याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, छत्रपतींशी बोलू… अशा स्वरुपाची मोघम उत्तरे मविआचे नेते देत आहेत.

कोल्हापुरात वडील आणि मुलात वाड्यावर समेट
छत्रपती शाहू उतरणार लोकसभेच्या मैदानात
संभाजीराजे छत्रपती निवडणूक लढणार नाहीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number