राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार

मुंबई , ५ मार्च २०२४ , प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पार प्रचंड वाढलेला परंतू आता मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं दिसून येतंय.त्यामुळे येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा […]

राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार

मुंबई , ५ मार्च २०२४ , प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पार प्रचंड वाढलेला परंतू आता मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं दिसून येतंय.त्यामुळे येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number