पुणे, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे या ४ लोकसभा मतदार संघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक होणार आहे महायुतीतले सर्व घटक पक्ष बैठकीला हजर राहणार आहेत. सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहेत. चारही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेतील आणि वरिष्ठांना अहवाल देतील.