आचारसंहितेआधी भाजपाची यादी

नवी दिल्ली, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याआधीच भाजपाने १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाच्या पहिल्या यादीत भरवशाच्या जागांचीच घोषणा करण्यात आली. भाजपाच्या यादीची वैशिष्टे आचारसंहितेच्या आधीच भाजपाची उमेदवार यादीपहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेशलोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, दोन माजी मुख्यमंत्र्यांचा यादीत समावेशयादीत २८ महिला आणि ४७ युवा उमेदवारांचा समावेशयादीत २७ अनुसूचित […]

आचारसंहितेआधी भाजपाची यादी

नवी दिल्ली, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याआधीच भाजपाने १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाच्या पहिल्या यादीत भरवशाच्या जागांचीच घोषणा करण्यात आली.

भाजपाच्या यादीची वैशिष्टे

आचारसंहितेच्या आधीच भाजपाची उमेदवार यादी
पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, दोन माजी मुख्यमंत्र्यांचा यादीत समावेश
यादीत २८ महिला आणि ४७ युवा उमेदवारांचा समावेश
यादीत २७ अनुसूचित जाती आणि १८ अनुसूचित जमातीचे उमेदवार
यादीत ५७ इतर मागासवर्गीय
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवार
ओम बिर्ला कोटामधून उमेदवार
शिवराज सिंह चौहान विदिशामधून उमेदवार
गांधीनगरमधून अमित शाह लोकसभा लढणार
राजनाथ सिंह लखनऊचे उमेदवार
अमेठीतून पुन्हा स्मृती इराणी मैदानात
हेमा मालिनी मथुरेतून
कृपाशंकर सिंह जौनपूरमधून उमेदवार
भाजपाच्या पहिल्या यादीत १९५ उमेदवार जाहीर
भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राची एकही जागा नाही
यादीत सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील उमेदवारांचा समावेश
उत्तर प्रदेशमधील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशमधील २४, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी १५, केरळमधील १२, तेलंगणातील ९, आसाम तसेच झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी ११, दिल्लीतील २, जम्मू – काश्मीरमधील ३, उत्तराखंडमधील ३, अरुणाचल प्रदेशमधील २ उमेदवारांचा यादीत समावेश
गोवा, त्रिपुरा, अंदमान – निकोबार आणि दमण – दिव येथील प्रत्येकी एका उमेदवाराचा यादीत

भाजपाच्या पहिल्या यादीत दणका
विद्यमान ७८ खासदारांचा पत्ता कट
खराब कामगिरीचे खासदारांना मिळाले फळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number