बेस्ट बसच्या पासच्या दरात बदल

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बेस्ट बसच्या पासच्या दरात बदल करण्यात आले आहेत. नवे दर शुक्रवार १ मार्च २०२४ पासून लागू होणार आहेत. बेस्ट प्रशासनाने त्यांच्या अधिकृत एक्स अर्थात ट्विटर हँडलवरून पोस्ट करून नव्या दरांची माहिती दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number