मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे मुंबईत पंधरा टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागणारे आहेत. यामुळे पाच मार्चपर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीत सर्वत्र पंधरा टक्के पाणीकपात आहे.