मोदींनी शरद पवारांना सुनावले

यवतमाळ, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : यवतमाळ येथे विविध सरकारी योजनांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना सुनावले. पवार यूपीए सरकारमध्ये कृषीमंत्री होते. यूपीए सरकारने शेतकरी कर्जमाफी मध्येच खाल्ली. याउलट मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय झाले. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांतर्गत लाभाची रक्कम थेट बँक खात्यात मिळाली. यूपीए सरकारने […]

मोदींनी शरद पवारांना सुनावले

यवतमाळ, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : यवतमाळ येथे विविध सरकारी योजनांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना सुनावले. पवार यूपीए सरकारमध्ये कृषीमंत्री होते. यूपीए सरकारने शेतकरी कर्जमाफी मध्येच खाल्ली. याउलट मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय झाले. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांतर्गत लाभाची रक्कम थेट बँक खात्यात मिळाली. यूपीए सरकारने शेतकऱ्यांचे पैसे मध्येच खाल्ले तर मोदी सरकारने एका क्षणात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्यात यवतमाळ येथे सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या सरकारी योजनांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले. रेल्वे गाड्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला. मोदींच्या यवतमाळच्या सभेला

पंतप्रधान मोदींचे ‘मिशन विदर्भ’
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विदर्भ दौरा
विदर्भाला सुमारे ५ हजार कोटींचा लाभ

मोदींनी शरद पवारांना सुनावले
‘यूपीए सरकारात शेतकरी कर्जमाफी मध्येच खाल्ली’
‘मोदी सरकारने एका क्षणात पैसे खात्यात पोहचवले’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number