जरांगेंना मविआकडून उमेदवारी ?

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मविआची लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत वंचित बहुजन आघाडीने त्यांची जागांबाबतच मागणी केली. तसेच जरांगेंना मविआकडून जालना जिल्ह्यातून उमेदवारी द्यावी अशीही मागणी वंचितने केली. वंचितने मविआकडे २७ जागांची मागणी केली. वंचितच्या मागण्यांवर मविआचे नेते विचार करत आहेत. जरागेंना उमेदवारी देण्याबाबत मविआचे नेते गंभीरपणे विचार करत असल्याचे […]

जरांगेंना मविआकडून उमेदवारी ?

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मविआची लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत वंचित बहुजन आघाडीने त्यांची जागांबाबतच मागणी केली. तसेच जरांगेंना मविआकडून जालना जिल्ह्यातून उमेदवारी द्यावी अशीही मागणी वंचितने केली. वंचितने मविआकडे २७ जागांची मागणी केली. वंचितच्या मागण्यांवर मविआचे नेते विचार करत आहेत. जरागेंना उमेदवारी देण्याबाबत मविआचे नेते गंभीरपणे विचार करत असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number