रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दीड वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे रश्मी शुक्ला ३० जून २०२४ रोजी निवृत्त होण्याऐवजी १ जानेवारी २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे रश्मी शुक्ला यांना ही मुदतवाढ मिळाली आहे. फोन टॅपिंगचा ठपका ठेवून उद्धव सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची […]

रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दीड वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे रश्मी शुक्ला ३० जून २०२४ रोजी निवृत्त होण्याऐवजी १ जानेवारी २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे रश्मी शुक्ला यांना ही मुदतवाढ मिळाली आहे. फोन टॅपिंगचा ठपका ठेवून उद्धव सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. पण शिंदे सरकार सत्तेत आल्यावर केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number