नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेठी पाठोपाठ वायनाड लोकसभा मतदारसंघातून पळ काढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. डाव्यांनी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याआधी वायनाडमधून डी. राजा यांच्या पत्नीला अॅनी राजा यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राहुल गांधी वायनाडमधून पळ काढणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी कन्याकुमारी येथून निवडणूक लढवण्याची […]
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेठी पाठोपाठ वायनाड लोकसभा मतदारसंघातून पळ काढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. डाव्यांनी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याआधी वायनाडमधून डी. राजा यांच्या पत्नीला अॅनी राजा यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राहुल गांधी वायनाडमधून पळ काढणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी कन्याकुमारी येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.