जरांगेंवर गुन्हा दाखल

जालना, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर कासार आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रास्तारोको आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात ४२५ जणांवर गुन्हा दाखल झाला. संपूर्ण मराठवाड्यात एक हजारपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला. जरांगेंनी बेमुदत उपोषण […]

जरांगेंवर गुन्हा दाखल

जालना, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मनोज जरांगे यांच्यावर बीडच्या शिरूर कासार आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रास्तारोको आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात ४२५ जणांवर गुन्हा दाखल झाला. संपूर्ण मराठवाड्यात एक हजारपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला.

जरांगेंनी बेमुदत उपोषण मागे घेतले

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांचे बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. साखळी उपोषणाची दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी बैठक घेणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी जाहीर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number