आयपीएलच्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आयपीएल २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. इंडियन प्रीमिअर लीगने हे वेळापत्रक जाहीर केले. आयपीएलची सुरुवात २२ मार्च २०२४ रोजी होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स या दोन संघांमध्ये होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number