नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्र सरकारने २०२४ – २५ करिता प्रतिक्विंटल उसासाठी ३४० रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती केंद्र सरकारने पत्रकार परिषद घेऊन दिली. सरकारने २०२३ – २४ च्या तुलनेत २०२४ – २५ साठी एफआरपीत आठ टक्क्यांची वाढ केली आहे. याचा फायदा पाच कोटींपेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी […]
नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्र सरकारने २०२४ – २५ करिता प्रतिक्विंटल उसासाठी ३४० रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती केंद्र सरकारने पत्रकार परिषद घेऊन दिली. सरकारने २०२३ – २४ च्या तुलनेत २०२४ – २५ साठी एफआरपीत आठ टक्क्यांची वाढ केली आहे. याचा फायदा पाच कोटींपेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे.