सुप्रिया सुळे यांच्या पुढील आव्हान

बारामती, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : यंदा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राशपच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार निवडणुकीला उभ्या राहण्याची शक्यता आहे. या निमित्ताने नणंद भावजयीचा सामना बघण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊ, सुप्रिया सुळे यांच्या पुढील आव्हान. अजित पवार यांचा बारामतीत दांडगा जनसंपर्क, प्रशासनावर घट्ट पकड अजित पवार यांच्या […]

सुप्रिया सुळे यांच्या पुढील आव्हान

बारामती, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : यंदा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राशपच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार निवडणुकीला उभ्या राहण्याची शक्यता आहे. या निमित्ताने नणंद भावजयीचा सामना बघण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊ, सुप्रिया सुळे यांच्या पुढील आव्हान.

अजित पवार यांचा बारामतीत दांडगा जनसंपर्क, प्रशासनावर घट्ट पकड

अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून बारामतीत सुरू असलेली विकास कामे तसेच भव्य प्रशासकीय इमारती

अजित पवार यांचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद

बारामती तालुक्यातील जवळपास सर्वच संस्थांवर अजित पवारांचे वर्चस्व

बारामती तालुक्यातील दोन तीन ग्रामपंचायती सोडल्या तर सर्व ग्रामपंचायतीवर अजित पवारांचे वर्चस्व

पुण्याच्या शहरी भागात पवारांबद्दल नाराजी

इंदापूर – शहाजी पाटील घराण्याचा पवारांशी उभा दावा

दौंड – राहुल कुल यांच्यासोबत पवारांचे वाद

बारामतीमधील शरद पवारांचे शत्रू

कुल परिवार, चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष माळेगांव सहकारी साखर कारखाना आणि पृथ्वीराज जाचक, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, बाळासाहेब गावडे, सतीश भैय्या काकडे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number