महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे दहा महत्त्वाचे निर्णय

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील जनतेच्या हिताचे दहा महत्त्वाचे निर्णय झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे दहा महत्त्वाचे निर्णय १. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे२. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना […]

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे दहा महत्त्वाचे निर्णय

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील जनतेच्या हिताचे दहा महत्त्वाचे निर्णय झाले.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे दहा महत्त्वाचे निर्णय

१. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार किमी रस्ते व पुलाची कामे
२. ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार
३. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार
४. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा
५. उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा. विशेष प्रोत्साहने देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा
६. सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास
७. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
८. राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय
९. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश
१०. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number