वणीत ओबीसींचा एल्गार मोर्चा

वणी, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी वणी शहरात ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात आला. ओबीसी समाजाची संख्या ५२ टक्के असताना त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. राज्यकर्त्यांनी आतापर्यंत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून ओबीसींवर अन्याय करण्यात आला आहे. कुत्रे, मांजर, वाघ, सिंह यांची […]

वणीत ओबीसींचा एल्गार मोर्चा

वणी, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी वणी शहरात ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात आला. ओबीसी समाजाची संख्या ५२ टक्के असताना त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. राज्यकर्त्यांनी आतापर्यंत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून ओबीसींवर अन्याय करण्यात आला आहे. कुत्रे, मांजर, वाघ, सिंह यांची जनगणना करण्यात येते. परंतु, ओबीसींची नाही. आता जनगणना केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number