भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ

नवी दिल्ली, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२२ – २३ साठी ८.१५ टक्के तर आर्थिक वर्ष २०२३ – २४ साठी ८.२५ टक्के या दराने कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतील रकमेवर व्याज मिळेल. आर्थिक वर्ष २०२३ – २४ साठी भविष्य […]

भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ

नवी दिल्ली, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२२ – २३ साठी ८.१५ टक्के तर आर्थिक वर्ष २०२३ – २४ साठी ८.२५ टक्के या दराने कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतील रकमेवर व्याज मिळेल. आर्थिक वर्ष २०२३ – २४ साठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात ०.१० टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय अंमलात येणार आहे. ही औपचारिकता लवकरच पूर्ण होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number