बेळगाव – पुणे वंदे भारत

नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारतात सध्या ८२ वंदे भारत एक्सप्रेस फेऱ्या सुरू आहेत. लवकरच बेळगाव ते पुणे अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तराच्या स्वरुपात दिली. वंदे भारत गाड्यांबाबत दहा खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात रेल्वे मंत्र्यांनी ही […]

बेळगाव – पुणे वंदे भारत

नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारतात सध्या ८२ वंदे भारत एक्सप्रेस फेऱ्या सुरू आहेत. लवकरच बेळगाव ते पुणे अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तराच्या स्वरुपात दिली. वंदे भारत गाड्यांबाबत दहा खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात रेल्वे मंत्र्यांनी ही माहिती दिली.

भारतात एकूण ४१ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या
भारतामध्ये ८२ वंदे भारत एक्सप्रेस फेऱ्या
देशात १६ डब्यांच्या १६ वंदे भारत एक्सप्रेस
देशात ८ डब्यांच्या २५ वंदे भारत एक्सप्रेस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number