मंत्रालयात रील्स करण्यावर बंदी

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मंत्रालयात रील्स (Reels) तयार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयाच्या इमारतीत फोटो काढणाऱ्यांवरही पोलीस लक्ष ठेवत आहेत. या संदर्भात अधिकृत आदेश लवकरच येणार असल्याचे वृत्त आहे. मंत्रालयाच्या आवारात कोणलाही रील्स तयार करू देऊ नका अशा तोंडी सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्रालयात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number