मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. हा निकाल आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन केले.

आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.@AjitPawarSpeaks@mahancpspeaks— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2024