त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांना दमदाटी

त्र्यंबकेश्वर, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची त्रंबकेश्वरमध्ये अडवणूक करण्याचा प्रकार घडला. काही साधूंनी शिव्या दिल्या आणि अडवणूक केली अशी तक्रार वारकऱ्यांनी केली. ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथे येऊन साधूंनी शिव्या दिल्या, असे वारकरी म्हणाले. हाती चाकू घेऊन साधूंनी वारकऱ्यांचे तंबू उखडले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number