कांदिवलीच्या शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कांदिवली पूर्व येथील एका खासगी शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक आक्रमक झाले आहेत. पालकांकडून शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता अत्याचाराचा हा प्रकार उघडकीस आला. पालकांच्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली […]

कांदिवलीच्या शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कांदिवली पूर्व येथील एका खासगी शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक आक्रमक झाले आहेत. पालकांकडून शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता अत्याचाराचा हा प्रकार उघडकीस आला. पालकांच्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणात शाळेकडून हलगर्जी झाल्याचा आरोप करत पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. शेकडो पालकांनी पीडितेच्या पालकांना समर्थन देण्यासाठी शाळेसमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number