ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू राहणार

वाराणसी, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ज्ञानवापी परिसरातील एका तळघरात आढळलेल्या मूर्तींची पूजा सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर बुधवारच्या रात्रीपासूनच ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू झाली आहे. या पूजेविरोधात मुसलमानांनी उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयात दाद मागितली. पण उच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आणि पूजेवर स्थगिती देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयात पुढील […]

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू राहणार

वाराणसी, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ज्ञानवापी परिसरातील एका तळघरात आढळलेल्या मूर्तींची पूजा सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर बुधवारच्या रात्रीपासूनच ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू झाली आहे. या पूजेविरोधात मुसलमानांनी उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयात दाद मागितली. पण उच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आणि पूजेवर स्थगिती देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयात पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number