मोबाईल स्वस्त होणार

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मोदी सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी मोबाईलशी संबंधित अनेक पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात केली आहे. मोबाईलच्या अनेक पार्ट्सवर १५ ऐवजी १० टक्केच आयात शुल्क लागू होणार आहे. यामुळे भारतात मोबाईल निर्मितीला, विक्रीला तसेच मोबाईलच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. बॅटरी कव्हर, मुख्य लेन्स, बॅक कव्हर, प्लास्टिक (प्लॅस्टिक), धातू, सिम […]

मोबाईल स्वस्त होणार

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मोदी सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी मोबाईलशी संबंधित अनेक पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात केली आहे. मोबाईलच्या अनेक पार्ट्सवर १५ ऐवजी १० टक्केच आयात शुल्क लागू होणार आहे. यामुळे भारतात मोबाईल निर्मितीला, विक्रीला तसेच मोबाईलच्या निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. बॅटरी कव्हर, मुख्य लेन्स, बॅक कव्हर, प्लास्टिक (प्लॅस्टिक), धातू, सिम सॉकेट, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉड्यूल, यांत्रिक (मेकॅनिकल) वस्तू यांच्या आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number