‘दूरचा नंबर असल्याने जवळचे भेदी दिसले नाहीत’

मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दूरचा नंबर असल्याने जवळचे भेदी दिसले नाहीत, या शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांवर मार्मिक टिप्पणी केली. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या व्हिजन २०३० या कार्यक्रमात बोलत होते. ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात फडणवीस यांनी चष्मा जवळचा की दूरचा या प्रश्नाचे उत्तर […]

‘दूरचा नंबर असल्याने जवळचे भेदी दिसले नाहीत’

मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दूरचा नंबर असल्याने जवळचे भेदी दिसले नाहीत, या शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांवर मार्मिक टिप्पणी केली. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या व्हिजन २०३० या कार्यक्रमात बोलत होते. ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात फडणवीस यांनी चष्मा जवळचा की दूरचा या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या निमित्ताने राजकीय विरोधकांना लक्ष्य केले. आता फडणवीस नेमके कोणत्या व्यक्ती विरोधात बोलत होते यावरून चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number