अजित पवारांची सूचक प्रतिक्रिया

कोल्हापूर, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक भूमिका घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत गेल्यावर एकत्र बसून […]

अजित पवारांची सूचक प्रतिक्रिया

कोल्हापूर, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक भूमिका घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत गेल्यावर एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलू. त्यांची भूमिकाही समजून घेऊ, आमचा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number