मराठा आंदोलकांचा जल्लोष

वाशी, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांना एका अधिसूचनेची प्रत दिली. यानंतर आंदोलकांनी मुंबईत पोहोचून आंदोलन करण्याऐवजी आपापल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर भुजबळांच्या नेतृत्वात रविवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची अधिसूचनेच्या मुद्यावर बैठक होणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी लढा […]

मराठा आंदोलकांचा जल्लोष

वाशी, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांना एका अधिसूचनेची प्रत दिली. यानंतर आंदोलकांनी मुंबईत पोहोचून आंदोलन करण्याऐवजी आपापल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर भुजबळांच्या नेतृत्वात रविवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची अधिसूचनेच्या मुद्यावर बैठक होणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या आंदोलकांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. ढोल – ताशे वाजवत आणि गुलाल उधळत तसेच एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number