ठाणे जिल्ह्यात ६३ लाख मतदार

ठाणे, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ५२० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३४ लाख ४९ हजार ५७७ पुरुष तर २९ लाख ४१ हजार ७१५ महिला मतदार आहेत. त्यामुळे मतदारयादीवरून जिल्ह्यातील मतदारांचे स्त्रीपुरूष गुणोत्तर ८५३ असल्याचे समोर आले आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या ८४८ नोंदवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विशेष […]

ठाणे जिल्ह्यात ६३ लाख मतदार

ठाणे, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ५२० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३४ लाख ४९ हजार ५७७ पुरुष तर २९ लाख ४१ हजार ७१५ महिला मतदार आहेत. त्यामुळे मतदारयादीवरून जिल्ह्यातील मतदारांचे स्त्रीपुरूष गुणोत्तर ८५३ असल्याचे समोर आले आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या ८४८ नोंदवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विशेष संक्षिप्त फेरनिरीक्षण कार्यक्रमामध्ये ४८ हजार ८३१ मतदारांची वाढ झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number