मुंबई, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करत मुंबईत आंदोलनासाठी येत असलेल्या मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावली आहे. मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारली असल्याचे मुंबई पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावून सांगितले आहे.