बुलढाणा, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासात तब्बल तीन हत्याकांड घडले आहेत. या तीन हत्याकांडात पोटातील एका निष्पाप जीवाचा देखील बळी गेलाय. १. संग्रामपूर येथे सासऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला करत गर्भवती सून आणि नातू ठार केले२. नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे नवऱ्यानेच बायकोचा खून केलाय३. चिखली-जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या […]
बुलढाणा, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासात तब्बल तीन हत्याकांड घडले आहेत. या तीन हत्याकांडात पोटातील एका निष्पाप जीवाचा देखील बळी गेलाय.
१. संग्रामपूर येथे सासऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला करत गर्भवती सून आणि नातू ठार केले २. नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे नवऱ्यानेच बायकोचा खून केलाय ३. चिखली-जालना रोडवरील अंचरवाडी परिसरात एका युवतीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला