गडचिरोलीत सात महिला नदीत वाहून गेल्या

गडचिरोली, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात सात महिला वाहून गेल्या. यापैकी दोन जणींचे मृतदेह सापडले आहेत. चार महिना अद्याप बेपत्ता आहेत आणि एका महिलेला वाचवण्यात ग्रामस्थांना यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. १. पुष्पा बाई मुनेश्वर झाडे वय ४० वर्षं या.गणपुर – मृतदेह सापडला२. जिजाबाई दादाजी राऊत […]

गडचिरोलीत सात महिला नदीत वाहून गेल्या

गडचिरोली, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रात सात महिला वाहून गेल्या. यापैकी दोन जणींचे मृतदेह सापडले आहेत. चार महिना अद्याप बेपत्ता आहेत आणि एका महिलेला वाचवण्यात ग्रामस्थांना यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

१. पुष्पा बाई मुनेश्वर झाडे वय ४० वर्षं या.गणपुर – मृतदेह सापडला
२. जिजाबाई दादाजी राऊत वय ६५ रा.गनपूर – मृतदेह सापडला

बेपत्ता

१. रेवंता हरिश्चंद्र झाडे वय ४२
२. मायाबाई अशोक राऊत वय ४५
३. सुषमा सचिन राऊत वय २५
४. बुध्दाबाई देवाजी राऊत वय ६५

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number