शरयू नदी हसली

मुंबई, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येतील राममंदिराच्या लढ्याचा शेवट गोड झाला. राम मंदिर उभे राहिले. प्रभू रामाची भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीट करून आनंद व्यक्त केला. ‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !’ या शब्दात राज यांनी आनंद व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number