अयोध्या, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे येणार आहेत. जाणून घेऊ कसा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा ? स. १०.२५ वा. अयोध्या विमानतळावर दाखल होणारस. १०.५५ वा. राम मंदिरात पोहचणारदु. १२.०५ वा. राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजादु. १.०० वा. सार्वजनिक कार्यक्रमात […]
अयोध्या, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे येणार आहेत. जाणून घेऊ कसा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा ?
स. १०.२५ वा. अयोध्या विमानतळावर दाखल होणार स. १०.५५ वा. राम मंदिरात पोहचणार दु. १२.०५ वा. राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा दु. १.०० वा. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार दु. २.१५ वा. कुबेर टिळा, शिव मंदिरात पूजा आणि दर्शन