महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ घेणार रामाचे दर्शन

मुंबई, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येच्या मंदिरात सोमवारी २२ जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा झाल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ लवकरच प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी तसेच शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी राज्यातील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मंदिरांची स्वच्छता […]

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ घेणार रामाचे दर्शन

मुंबई, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येच्या मंदिरात सोमवारी २२ जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा झाल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ लवकरच प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी तसेच शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी राज्यातील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मंदिरांची स्वच्छता करण्याचे तसेच २२ जानेवारी रोजी प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number