रामाच्या दर्शनासाठी भक्तांची पदयात्रा आणि स्केटिंगयात्रा

अयोध्या, २० जानेवारी २०२४, प्रज्ञा करजावकर आणि सायली पाटील : अयोध्येत सोमवारी प्रभू रामाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू रामाच्या दर्शनासाठी भक्त अयोध्येला पोहोचू लागले आहेत. कोणी पदयात्रा करत तर कोणी स्केटिंगयात्रा करत प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number