उद्धव यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण, पण…

मुंबई, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येच्या राम मंदिरात सोमवार २० जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. आयोजकांनी प्रत्यक्ष भेटून उद्धव यांना आमंत्रण देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी आयोजक भेटण्याचे नियोजन करत होते. पण उद्धव यांनी आयोजकांना भेटण्यास नकार दिला. यानंतर आयोजकांनी कुरिअरद्वारे उद्धव यांना […]

उद्धव यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण, पण…

मुंबई, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येच्या राम मंदिरात सोमवार २० जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. आयोजकांनी प्रत्यक्ष भेटून उद्धव यांना आमंत्रण देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी आयोजक भेटण्याचे नियोजन करत होते. पण उद्धव यांनी आयोजकांना भेटण्यास नकार दिला. यानंतर आयोजकांनी कुरिअरद्वारे उद्धव यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण पाठवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number