मुंबई, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवार २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक आहे. ट्रान्सहार्बर रेल्वे मार्ग, उरण रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर रविवार २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक नाही. माटुंगा ते मुलुंड अप फास्ट मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. तसेच कुर्ला ते वाशी […]
मुंबई, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर रविवार २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक आहे. ट्रान्सहार्बर रेल्वे मार्ग, उरण रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर रविवार २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक नाही. माटुंगा ते मुलुंड अप फास्ट मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. तसेच कुर्ला ते वाशी जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गांवर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक आहे.