भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली

इंदूर, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले. या विजयांमुळे भारताने मालिका २ – ० अशी जिंकली. भारताने पहिला सामना सहा गडी राखून जिंकला. यानंतर दुसरा सामना पण सहा गडी राखून जिंकला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे […]

भारताने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली

इंदूर, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले. या विजयांमुळे भारताने मालिका २ – ० अशी जिंकली. भारताने पहिला सामना सहा गडी राखून जिंकला. यानंतर दुसरा सामना पण सहा गडी राखून जिंकला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. हा सामना बुधवार १७ जानेवारी रोजी होणार आहे. सामन्याचे टीव्हीवरील थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे.

इंदूर टी २० (दुसरा सामना) : भारताचा सहा गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय
अफगाणिस्तान : २० षटकांत सर्वबाद १७२ धावा
भारत : १५.४ षटकांत चार बाद १७३ धावा

मोहाली टी २० (पहिला सामना) : भारताचा सहा गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय
अफगाणिस्तान : २० षटकांत पाच बाद १५८ धावा
भारत : १७.३ षटकांत चार बाद १५९ धावा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number