नवी दिल्ली, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : युतीमध्ये लढल्यास आमचे राजकीय नुकसान होते. यामुळे लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी कोणासोबतही युती किंवा आघाडी करणार नाही. लोकसभेची निवडणूक बहुजन समाज पक्ष स्वतंत्रपणे लढवणार आहे, अशी घोषणा बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी केली आहे.