शरद मोहोळ हत्येप्रकरणी १३ अटकेत

पुणे, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : गुंड शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. सुतारदरा येथे घराजवळ पाच जानेवारी रोजी शरद मोहोळ याची हत्या झाली होती. मुन्ना पोळेकर आणि आणखी दोघांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळची हत्या करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. त्यासाठी […]

शरद मोहोळ हत्येप्रकरणी १३ अटकेत

पुणे, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : गुंड शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. सुतारदरा येथे घराजवळ पाच जानेवारी रोजी शरद मोहोळ याची हत्या झाली होती. मुन्ना पोळेकर आणि आणखी दोघांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळची हत्या करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. त्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकरसोबत उपस्थित होता. हत्येच्या कटासाठी नितीन खैरेने पैशांची व्यवस्था केली. आदित्य गोळेने शस्त्रासाठीचा पैसा पुरवला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number