‘…तर न्यायालयात जा’

नाशिक, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. हा निकाल मान्य नसेल तर त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे. पण निकाल अमान्य आहे म्हणून विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांच्यावर टीप्पणी करणे हे आक्षेपार्ह आहे. याआधी निवडणूक आयोगानेही उद्धव यांच्या विरोधातच निकाल दिला आहे; असे मंत्री गिरीश महाजन […]

‘…तर न्यायालयात जा’

नाशिक, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. हा निकाल मान्य नसेल तर त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे. पण निकाल अमान्य आहे म्हणून विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांच्यावर टीप्पणी करणे हे आक्षेपार्ह आहे. याआधी निवडणूक आयोगानेही उद्धव यांच्या विरोधातच निकाल दिला आहे; असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. ‘निकाल चुकीचा वाटतोय तर न्यायालयात जा’, असा खोचक सल्ला गिरीश महाजान यांनी उद्धव आणि राऊत यांना दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number